ब्रेकिंग न्यूज

गेवराई तालुक्यात मनकापुर येथे घरफोडी एक लाख 65 हजाराचे हेवस लंपास

गेवराई तालुक्यातील माणकापूर येथे घर फोडले; १ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास
बीड (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील माणकापूर येथे अज्ञात चोरट्यांनी भागवत भाऊसाहेब जोगदंड यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याचे दागिने (मनी मंगळसूत्र, अंदाजे १२ ग्रॅम) आणि नगदी रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १९ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी भागवत जोगदंड यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button