माजलगाव येथे सोमवारी सायंकाळी ६/७ च्या सुमारास संभाजीनगर परिसरातील दुग्गड अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावर समोरासमोर राहणाऱ्या रामेश्वर व राजेश्वर कूलथे यांचें घर फोडून सुमारे सव्वादोन लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे.
शहर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद केला आहे.
