आपला जिल्हा

अर्चना कुटे सह सुरेश कुटे पोलिसांच्या ताब्यात

दुपारी 2 ते ४वाजेपर्यंत कागद पत्रे सादर करण्याची मुदत

ज्ञानराधा सर्वेसर्वा सुरेश कुठे यांना पुणे पोलिसांनी सकाळी ५ वाजता ताब्यात घेतले आहे.. ठेवीदारांच्या ठेवी कसे परत करणार तसेच आरबीआय सोबत झालेला पत्रव्यवहार इत्यादी समाधान कारक कागदपत्रे आज दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत पुणे पोलिसांना सादर करायचे आहेत .   सध्या हिंजवडी पोलीसस्टेशनमध्येअर्चनाकुटेयांना थांबउन सुरेशकुटेयांना कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे.सबंधितप्रकरणात राजकीयहस्तक्षेप होतअसल्याचेसमजते

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button