ताज्या घडामोडी
ज्ञान राधा प्रकरणी आशिष पाटोदेकर ही घेतले ताब्यात
कुठे ग्रुप वर एकंदरीत 11 गुन्हे दाखल

ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणी अर्चना कुटे आणि सुरेश पाटोदेकर नंतर तिरूमला ग्रुपचे संचालक आशिष कुठे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सुरेश कुटे हे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात पोलिसांना विश्वासनीय कागदपत्रे सादर करू शकले तरच त्यांची अटक थांबेल असे समजते