ताज्या घडामोडी
कुठे दाम्पत्यासह आशिष पाटोदेकर बीड पोलिसांच्या ताब्यात
उद्या माजलगाव कोर्टात हजर करणार

पुणे येथे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या कुठे दांपत्य आणि आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी माजलगावातील 11 तक्रारी संदर्भात ताब्यात घेतले आहे उद्या सकाळी त्यांना माजलगाव स्टेशन कोर्टात हजर करणार असून सात दिवसाची पोलीस कोठडी ची मागणी करणार आहेत. अशी माहिती पोलीस उपाधीक्षक श्री गोरडे यांनी पत्रकारांना बोलताना दिली.