
एका शिक्षण संस्थेत सोनवणे नामक मुख्याध्यापक टीसी ची दुसरी प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयाची मागणी केली विद्यार्थ्याने सदर तक्रार बीडच्या लाच लुचपत कार्यालयास दिली सातारा असून मुख्याध्यापक सोनवणे यास तीन हजार लाच घेताना पकडले जिल्ह्यातील गेल्या पंधरा दिवसातील ही बारावी घटना आहे