
अर्चना कुटे आणि सुरेश कुटे सहित आशिष पाटोदेकर यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी माजलगाव स्टेशन कोर्टाने दिली आहे.
11 तक्रारी पैकी 9 तक्रारी माजलगाव पोलीस ठाण्यात नोंद होत्या दोन तकारी बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद आहेत आणखी बीड न्यायालयासमोर कुठे दाम्पत्याला उभे केले नाही उद्या काय होईल हे कळलच