
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास काही ग्रामस्थांनी जातीय सलोखा धोक्यात येतो आहे या कारणाने विरोध केला होता,या संदर्भात निवेदन ही देण्यात आल्या नंतर , प्रशासनाने परवानगी नाकारली होती.
शेवटी अंतरवली येथे ग्रामसभा घेण्यात आली व मतदान झाले यामध्ये उपोषण करण्याचा बाजूने पाच मते पडली तर विरोधात पाच मते पडली शेवटीं निर्णायक मत सरपंचाने उपोषणाच्या समर्थनार्थ केले.