ताज्या घडामोडी
मराठा मराठा समाजाला त्रास देणाऱ्यास विधानसभेत पाडणार मनोज जरांगे

अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलन मनोज जरांगे यांचा दुसरा दिवस आहे. अजून पर्यंत शासनाने किंवा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज जरांगे यांनी बीड मधील शिरूर तसेच महाजनवाडी चा उल्लेख करून दादागिरी सहन केली जाणार नाही ,मी कोणालाही पाडा किंवा निवडून आणा असे बोललो नाही, मी माझ्या समाजाला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे तसेच नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावे असे पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचा उल्लेख करून जरांगे बोलले.