
काल शिरूर कासार येथे समाजकंटकांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आज बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी तात्काळ पोलीस अधीक्षक ऑफिस समोर जमून समाजकंटकांना अटक करण्याचे निवेदन बीड जिल्हा अधीक्षक यांना दिले.काल शिरूर कासार येथे समाजकंटकांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आज बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी तात्काळ पोलीस अधीक्षक ऑफिस समोर जमून समाजकंटकांना अटक करण्याचे निवेदन बीड जिल्हा अधीक्षक यांना दिले.
तसेच सकल मराठा संघाकडून दिनांक 11 जून मंगळवार रोजी बीड बंची देण्यात आली आहे