
पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी वडवणी शहरात सोमवारी दि. १० जून रोजी सकल ओबीसी समाजाच्या वतीने रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल ओबीसी समाजाच्या नेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट कमेंट केलेल्या लोकांवर कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी वडवणी पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.