ताज्या घडामोडी
समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी
वाहाने रस्त्यावर लावल्याने वाहतुकीस खोळंबा पोलिसांचे दुर्लक्ष

- बीड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्याची बी बियाणे व खत घेण्यासाठी मोंढयात गर्दी झाली असून मालवाहू गाड्या रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी होत आहे.तसेच गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे पेठ बीड पोलीस व वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी मोढा भागातील व्यापारी व नागरीकडून होत आहे.
तरी प्रशासनाने तिथे पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी व्यापारी आणि जनतेतून होत आहे