ताज्या घडामोडी
पंकजा मुंडे यांनच्या बद्दल आक्षेपार्य पोस्ट प्रकरण,समाजकंटकावर कारवाई करण्याची सकल ओबीसी समाजाची मागणी
आनंद वीर (प्रतिनिधी)

ओबीसी नेत्याने पंकजा मुंडे यांनच्या बद्घल सोशल मीडयावर अक्षपार्य पोस्ट केल्या पाथर्डी, शीरूर,परळी,वडवणी नंतर गेवराई तालुक्यातील सकल ओबीसी समाजाने आज दिनांक 11 जून रोजी गेवराई पोलिस ठाणे प्रमुख विजयकुमार बांगर यांना निवेदन देऊन समाजकंठकावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली.यावेळी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा झाले होते.