
आनंद वीर (प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चे ठेविदार किशोर बालकिसन करवा राहणार बीड .ज्ञानराधाचे जालना रोड शाखेचे व्यवस्थापक निखिल कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून दिनांक 10 जून पर्यंत त्यांच्या ठेवी परत मिळतील या आशेवर होते परंतु त्यांना पैसे न भेटल्याने शेवटी कंटाळून त्यांनी कुटुंबासहित उद्या दिनांक 12 रोजी जालना रोड शाखेसमोर दुपारी बारा वाजता सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा दिला आहे त्यासंबंधी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आनंद वीर (प्रतिनिधी