
- बीड तालुक्यातील खडकिघाट येथील शेतकऱ्यावर रानडुकराणे जीवघेणा हल्ला केला.सध्या समाधानकारक झाल्याने शेतकरी कामे करण्यासाठी आपल्या शेतात गेले असता पिसाळलेल्या रानडुकरांने यांच्यावर हल्ला करत रक्त बंभाळ केले.शेतकरी भोसले व भीमराव वाघ या २ शेतकऱ्यांवर हल्ला केला,त्यामध्ये ते दोघे बचावले असून प्रकृती चिंताजनक आहे वनविभागाचे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांनी शेतात जाताना सावधगिरी बाळगावी असे आव्हान वन विभागाने केले आहे.