ताज्या घडामोडी
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे – देवेंद्र फडणवीस
आरक्षणाबाबत सरकार नेहमी सकारात्मक
मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे काल त्यांची प्रकृती ढासाळली होती नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी उपचार घेतले परंतु सरकारने सगळे सोयरे आरक्षण मान्य न केल्यास मी उपचारही घेणार नाही असे मनोज रंगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या मागण्यावर सरकार गंभीर आहे तसेच मागील दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई सुरू आहे आंदोलन दरम्यान झालेल्या केसेस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांशी मुंबई बोलताना म्हणाले.