
माजलगाव नंतर आता बीड येथील शिवाजीनगर शाखा पोलीस प्रशासनाने सील केली आहे. त्यामुळें ज्ञानराधाच्या ठेविदरात एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानराधाचे सुरेश कुठे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार ही ठेवीदारांना एक दमडीही न देणाऱ्या सुरेश कुठे ने सोलापूर येथे स्वतःच्या भाच्यास 600 कोटी दिल्याचे समजते.बीड ची शाखा सिल झाल्याने ठेविदराचां जीव टांगणीला लागला आहे.