
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड मध्ये प्रजित भोंडवे याचे अपहरण ची तक्रार शिवाजी नगर पोलिसात देउन गावाकडे गेले असता गावात गेल्यावर भोंडवे कुटुंबावर काट्या,कुऱ्हाडीने जीवघेना हल्ला करण्यात आला त्यात डोक्यावर,हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले असून बीड मधील खाजगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.पाटोदा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.