
मराठा आरक्षण प्रश्न वेळेत मार्गी न लागल्याने बीड तालुक्यातील जरूड येथील तरुण रामेश्वर काकडे वय 22 वर्षे शिक्षण औद्योगिकल केंद्रात शिक्षण घेत होता मराठा आरक्षण मिळत नसल्याने मी आत्महत्या करत आहे असे लिहून त्यांनी शेतातील झाडाला फाशी घेऊनजीवन संपवले.
दुसरी घटना नेकनूर येथील स्वाती मुकिंदा धनवे वय १९ ही काल रात्री घरामध्ये पडल्यामुळे बीड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते सकाळी सात वाजता वार्ड क्रमांक तीन बाथरूम मध्ये ओढणीने फाशी घेऊन तिने आपले जीवन संपले आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही.