ताज्या घडामोडी
मौज मारहाण प्रकरणी 307 दाखल.
काठी,लोखंडी रॉड,कुऱ्हाडीने ने डोक्यात,हाताला गंभीर दुखापत

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील मौज गावातील रहिवाशी सागर मिसळे व संगीता मिसळे यांना याच गावातील पाच लोकांनी जबर मारहाण केली असून डोक्याला,हाताला गंभीर दुखापत झाली असून बीड शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.पाच लोकांवर 307 सह अन्य कलमा अंतर्गत आज पिंपळनेेेेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.