ताज्या घडामोडी
मनोज जरंगे यांनी 288 उमेदवार द्यावे,आम्ही बघू-छगन भूजबळ
ओबिसीचा स्वतंत्र पक्ष,संघटना काढून जशास तसे उत्तर देऊ

आनंद वीर (प्रतिनिधी) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे सगे-सोयरेची अंमल बजावणी एक महिन्याच्यात नाही केली तर विधानसभेसाठी 288 जागा लढवणार असल्याचे जाहीर केल्याने छगन भुजबळ यांनी देखील स्पष्ट केले की 288 जागेवर उमेदवार द्यावेत मग आम्ही देखील ओबीसीचा पक्ष संघटना काढून जशास-तसे उत्तर देऊ.