
आनंद वीर(प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची पत्नी समित्रा पवार बारामतीतून पराभूत झाल्या होत्या.त्यांना उमेदवारी दिल्याने राज्यसभेसाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याने राजकीय पक्ष हे लोकशक्तीती वर चालतात घराणेशाहीवर नाही,असा टोला लगावला आहे.विधानसभेसाठी भुजबळ वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.