ताज्या घडामोडी
बीड बसस्थानकात पाकीटमाराचा सुळसुळाट
बसस्थानकातील पाकीटमारांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा

आनंद वीर(प्रतिनीधी) लखन पाबळे यांनच्या वडिलांच्या किडनीचे ऑपरेशन बीड शहरातील काकू नाना दवाखान्यात झाले,बिल भरण्यासाठी आणलेले 22500 रुपये पॅन्टच्या खिशातून चोरल्याने आज शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.तसेच मोंढा भागात शेतकरी बी बियाणे व खत खरेदीसाठी कृषीदुकानावर गर्दी करत असून पाकीटमारी होत असून,बसस्थानक व मोंढा भागातील पाकीट माराचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.