ताज्या घडामोडी
येत्या २४ तासात बीड सहित संभाजीनगर,जालना पावसाची श्यक्यता

येत्या २४ तासात बीड जिल्ह्याच्या काही तालुक्या सह , संभाजीनगर जालना येथे पावसाची शक्यता आहे , वारे अंदाचे १४ की.मी. प्रती तास वेगाने वाहतील,असा अंदाज पर्यावरण विषयक काही वेबसाईट ने वर्तवला आहे