ताज्या घडामोडी
धंनजय मुंडे यांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट
दोन्ही मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.

आनंद वीर(प्रतिनिधी) निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने निराष होवून आष्टी तालुक्यातील चिंचेगावातील पोपटराव वायबासे या तरुणाने आत्महत्या केल्याने पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी आज शनिवारी भेट घेऊन वायबसे कुटुंबीयांचे सांत्वन केले.निवडणुकीत जय पराजय होत असतो त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलून जीव गमावू नये असे आवाहन केले.व दोन्ही मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली