ताज्या घडामोडी
ज्ञानराधाचे सुरेश कुटे सुटले पुन्हा अडकले.
माजलगाव कोर्टाने जामीन दिली,शिवाजी नगर तक्रारीमध्ये ताब्यात

आनंद वीर (प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेट चे सर्वेसर्वा व चेअरमन सुरेश कुटे ठेवीदाराचे पैसे वेळेत न मिळाल्याने जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंद आहेत,कालच माजलगाव न्यायालयाने कुटेना जामीन मंजूर केली असता आज पुन्हा सुरेश कुटे यांना शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील तक्रारी मध्ये पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली.त्यामुळे ठेविदारात घबराटीचे वातावरण पसरले आहे.