ताज्या घडामोडी
छत्रपती शाहू बँकेचे एटीएम फोडले.व्हिडिओ मध्ये पहा
पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी.ATMसुरक्षा रामभरोसे

आनंद वीर (प्रतिनिधी )शहरातील बार्शी नाका भागातील छत्रपती शाहू बँकेचे ATM चे शटर रात्री दोन वाजता तोडून ATM बॉक्स ला तार लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता तार तुटल्यााने चोरीचा प्रयत्न फसला असून एटीएम काचेचा दरवाजा फुटला व वाहन पुढील लोखंडी ग्रिल ला जावून धडकले.चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.या बॉक्स मध्ये कॅश होती,परंतु तार तुटल्याने रक्कम सुरक्षित आहे.असे बँकेच्या मॅनेजरनेेेे सांगितले.