
- आनंद वीर(प्रतिनिधी) आज बीड शहरामध्ये माजी मंत्री जयदत्ता अण्णा क्षीरसागर यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन ,सर्वांनी एकत्र राहून काम करावे असे सांगितले.यावेळी व्यासपीठावर बंधू रवी क्षीरसागर,विजूताई,रोहित क्षीरसागर,हेमंत क्षीरसागर, विलास बडगे, विष्णू वाघमारे,जगदीश काळे, मुखीद लाला, अरुण डाके,सरवदे मॅडम अनिता डोंगरे, शुभम धनवे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.