
आनंद वीर (प्रतिनिधी) बीड लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने,शिरूर तालुक्यातील वारनी गावातील गणेश उर्फ (हरिभाऊ)बडे यांनी दि.16 जून रोजी दुपारी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.यामुळे गावावर नव्हे तर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.होतकरू तरुण गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.