
आनंद वीर (प्रतिनिधी) बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने कार्यकर्ते आपले जीवन संपवत आहेत.आष्टी तालुक्यातील चिंचेगाव येथील वायभासे यांनी पांकजां मुंडे यांचा पराभव सहन न झाल्याने आपले जीवन संपवल्याने कुटुंबास सांत्वन करण्यासाठी गेल्या असता पंकजा मुंडे ढसाढसा रडल्या व कोणीही आपले जीवन संपवू नये अशी हाथ जोडून विनंती केली.