
आनंद वीर (प्रतिनिधी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,सर्वांनी सामाजिक सलोखा ठेवावा.आक्षेपार्य पोस्ट टाकल्याने अनेकांचे जीव जात आहेत,त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत आहे.जिल्हा प्रशासन ,पोलीस अधीक्षक व सायबर सेल यांनी त्यावर कारवाई करावी.निवडणूक काळात ठीक आहे पण आता कोणीही आक्षेकार्य पोस्ट करू नये असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.