ताज्या घडामोडी
सगे-सोयरे जरांगे पाटील यांची मागणी मान्य होणार.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी होणार.

आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सगे-सोयरे याची अंमल बजावणी न झाल्याने उपोषणास बसले होते,मराठा समाजात सरकार विषयी रोष निर्माण झाला होता त्यामुळे लोकसभेत बऱ्याच जागेवर भाजपला पराभव झाला.मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व मराठा नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगे-सोयऱ्या बाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळे-सोयरे अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येणार आहे.