आनंद वीरप्रतिनिधी) ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्यासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्रा.हाके व वाघमारे हे उपोषणास बसले असून आज सातवा दिवस असून ओबीसी समाजाचा पाठिंबा वाढत असून आज 1000 वाहनाचा ताफा उपोषण स्थळी रवाना झाला आहे.