
- आनंद वीर(प्रतिनिधी)ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांनी आज पोलीस कोठडीतून जनतेला आव्हान केले आहे की त्यांचे पैसे आरटीजीएस द्वारे 30 तारखेपर्यंत मिळतील.अशी आश्वासने तारीख पे तारीख याआधीही खूप वेळा दिली आहेत.यासंदर्भातील पत्र कुटे ग्रुपने सोशल मीडियावर व्हायरल केले आहे परंतु जनतेचा आता कुटे ग्रुप वर विश्वास नाही खास गोष्ट अशी की हे पत्र परळीच्या ठेवितांसाठी प्रसिद्ध केले आहे.मग इतर ठेवीदाराच्या पैशाचे काय ?