
ओबीसी आरक्षण व संरक्षण बचाव करण्यासाठी जालना जिल्ह्यातून पहिली ऊपोषण,आंदोलन सुरू झाली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे,असे लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी द्यावे व प्रा.हकेना उपोषणास पाठिंबा म्हणून आता बऱ्याच गावी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.त्याची सुरुवात आष्टी तालुक्यातील हातोला गावातून करण्यात आली असल्याने सर्वच नेत्याची आता गोची झाली आहे.