ताज्या घडामोडी
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेणार?
देवेंद्र फडणवीस यांनी केली पक्षश्रेष्ठीकडे मागणी.

पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीत अल्पमताने पराभव झाल्याने नेत्याना व कार्यकर्त्यांना धक्का बसला असून आतापर्यंत चार कार्यकर्त्यांनी पराभव झाल्याने आपले जीवन संपवले आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे राज्यसभेवर घ्यावे अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. वाढत्या आत्महत्याला आळा बसवण्यासाठी पंकजा मुंडे यांना राज्यसभा घेणार का? असा प्रश्न महाराष्ट्र सह बीड जिल्ह्यातील नेत्याना,कार्यकर्त्यांना पडला आहे.