ताज्या घडामोडी
मनोज जरांगे पाटील यांचं चाकरवाडीत जंगी स्वागत
माऊली महाराज पुण्यतिथी निमित्त उपस्थिती

आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा योद्धा मनोज जरांगे हे श्री.संत माऊली महाराज यांनच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक 21 जून रोजी चाकरवाडीत अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहून श्री.संत माऊली महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.मनोज जरांगे हे चाकरवाडित दाखल झाल्यावर सकल मराठा समाज,कार्यकर्ते व गावकऱ्यांकडून जंगी स्वागत केले.