ताज्या घडामोडी
बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करा प्रा.हाके
ओबीसी नेते छगन भुजबळ आज उपोषण स्थळी भेट देणार

वडीगोद्रीतील उपोषणाचा दहावा दिवस असून आज ओबीसी नेते छगन भुजबळ हे उपोषण स्थळे भेट देणार आहेत,तत्पूर्वी प्रा.हाके यांनी मागणी केली की, शासनाकडून आतापर्यंत दिले गेलेल्या बोगस प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.तसेच सगे-सोयरे यावर देखील हरकती आल्या आहेत त्यावर सरकारने विचार करून ठोस निर्णय लेखी स्वरूपात द्यावा व कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर व घेणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.