
शहरातील प्रसिध्द व्यापारी मनोज शेठ अग्रवाल यांच्या आई गीता देवी गणपतलालजी अग्रवाल यांचे वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात ४ मुले १ मुलगी, सूना नातवंडं असा परिवार आहे.अंत्यविधी उद्या सकाळी १०.०० वाजता अमरधाम मोंढा रोड येथे होईल , लाईव्ह पार्श्वभूमी परिवार त्यांच्या दुःखात सामील आहे