ताज्या घडामोडी
दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्याला सोसायटी निवडणूक लढवता येणार नाही
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल.

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. महाराष्ट्र सरकारी सहकारी कायद्याच्या नुसार दोन पेक्षा अधिक अपत्य असणारी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र असते. महाराष्ट्र सहकारी कायदा कलम ७३ सी मध्ये एखाद्या व्यक्तीला गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय सदस्य होण्यासाठी अपात्र ठरवले जाणारे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या व्यक्तीला गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचा सदस्य होता येणार नाही असा मुंबई सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.