
मांजरसुंबा कडून बीडकडे येणारा मालवाहू ट्रेलर दिनांक 24 जून रोजी सकाळी 9 वाजता पाली गावाजवळ तळ्याच्या बाजूला असलेल्या बळीराजा हॉटेल समोर येताच एका वाहन आडवे आल्याने ट्रेलर चां ताबा सुटला व ट्रेलर चौकवर जावून धडकून पुढे जावून दोन आपे रिक्षाला धकड देऊन ट्रेलर पलटी झाला.या मालवाहू ट्रेलर चे हेड पुढे जावून थांबले व मागील भाग पलटी होवून रस्त्यावर पडला.सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.