ताज्या घडामोडी
अविनाश पाठक नवे जिल्हाधिकारी?

अविनाश पाठक हे बीड चे जिल्हाधिकारी म्हणून लवकरच रूजू होत असल्याचे खात्री लायक सुत्रा कडून समजते, ते मितभाषी,कायदे तज्ञ असून या पूर्वी बीड जिल्हा परिषद मधे काम करताना लोकप्रतिनिधी मुळे त्यांना त्यांचे कौशल्य दाखवता आले नाही
सदर प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री कडे गेला असून लवकरच स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे, ते अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड निवडणुक अधिकारी, अशी पदे भूषवली आहेत, सदर बातमी संबंधी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्रा बाहेर होता.