ताज्या घडामोडी
पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनच्या हस्ते भूमिपूजन होते.

वीर(प्रतिनीधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्हाच्या दौऱ्यावर असताना वैनगंगा नदीवर होणारे जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते.यासाठी वार्तांकनासाठी पत्रकारांना दोन स्वातत्र्य बोट मधून स्वातंत्र्य आढावा घेत होते.यावेळी पत्रकार हे मुख्यमंत्र्याचे फोटो,व्हिडिओ काढण्यासाठी बोटी मध्ये एका बाजूला आल्याने काही क्षणातच बोट कलांडकी यामुळे यातील सर्वजण घाबरले.तेथील असणाऱ्यानी तात्काळ बोटी मध्ये बसून बचाव कार्यासाठी आल्याने सर्वांना सुरक्षित बाहेर काढले परंतु बोट एका खडकावर आदळल्याने तुकडे झाल्याची माहिती समोर आली आली.