
वीर(प्रतिंनीधी)वडवणी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या पाटील नामक मॅनेजर ला मुंडे यांनी मारहाण करत लॅपटॉप फोडण्याची तक्रार दिली असून,कर्ज फाईल होत नसल्याने विचारणा करण्यासाठी मुंडे हे बँकेत गेले असता मॅनेजर ने अरेरावी केल्याले व समाधान कारक उत्तर न मिळाल्याने मुंडे यांनी मारहाण केल्याचे माहिती आहे.मारहाण करणाऱ्या दोघा विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.