
आनंद वीर( प्रतिनिधी) बीड शहरातील बार्शी नाका,प्रकाश आंबेडकर नगर भागातील रहिवास संतोष माणिक वंजारे वय 39 वर्षे हे मिस्तरी कामासाठी मांजरसुंबा गावी गेले असता ऑटो रिक्षाने धडक दिल्याने,खाली पडले डोक्याला जबर मार लागल्याने संतोष वंजारे जागीच ठार झाले.मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड शासकीय रुग्णालयात आणण्यात आले