
वीर (प्रतिनिधी) बीड शहरातील नगर नाका परिसरात प्रियानी सिरसाट वय 21 वर्ष ही महाविद्यालयीन तरुणी नर्सिंगची शिक्षण पूर्ण झाल्याने बीड शहरातील एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करत होती.आज सकाळी गळफास घेतल्याचे समजताच शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली.डॉक्टरनी तपासली केली असता मृत घोषित करण्यात आले.आत्महत्येच कारण समजू शकले नाही