ताज्या घडामोडी

शिवराज चौकात दुचाकीस्वारास उडवले

मोटरसायकल थेट डिव्हायडरवर

वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील शिवराज चौकात आज सकाळी सातच्या सुमारास एका दुचाकीस्वारास क्र.MH14HU0629 या चारचाकी वाहन भरधाव वेगाने जोरात धडक दिल्याने दुचाकी थेट रस्त्यावरील डिव्हायडर वर जाऊन आदळली त्यामुळे या अपघातात दुचाकीस्वार गंभिर जखमी झाला असून बीड शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले आहे.या चौकात सतत रहदारी असल्याने, शाळा महाविद्यालय दवाखाने चौकापासून जवळ आहेत त्यामुळे अपघात होत आहेत.या चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button