
वीर.(प्रतिनिधी)बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा धोका दिल्याची व पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी अडवून फोडण्याचा कट असे क्लिप मध्ये वायरल झाल्याचे ऐकावयास मिळते.पंकजा मुंडे यांना धोका देऊन बजरंग बप्पा यांचे काम केल्याचे स्पष्ट बोलण्यात आले होते.शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे जालना रोडवरील कार्यालय अज्ञाताने तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे.