
बीड (प्रतिनिधी)शिवसेना जिल्हा प्रमुख(शिंदे गट)कुंडलिक खांडे यांनी पंकजा मुंडे,पालकमंत्री धनजय मुंडे यांनच्या बद्द्ल व्हॉईस रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर त्याचे जालना रोड पडसाद कुंडलिक खांडे यांचे कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर बीड शहरात देखील निषेध करून बीड व परळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले.आज शिरूर कासार मधील सकल ओबीसी समाजांनी शहर बंद ठेवून निषेध करण्यात आला.