
आनंद वीर( प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटेनी ठेवीदाराचे पैसे वेळेवर न दिल्याने विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून कुटे यांची पोलीस कोठडी आज संपल्याने शिवाजीनगर पोलिसांनी बीड न्यायालयापुढे हजर केले असता सुरेश कुटे यांना न्यायलियन कोठडी देण्यात आली.परंतु लगेच दुसऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये सुरेश कुटे यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कुटे यांचा पोलीस ठाण्यातील मुक्काम वाढत चालला आहे.